‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रत्येक घरा-घरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य (Shivali Parab) केले आहे. या शोचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या शोमधून अनेक कलाकारांना स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. या शोमुळे घराघरात पोहचलेली शिवाली परब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या कार्यक्रमामुळे शिवालीला ‘लवली’ ही नवी ओळख मिळाली आहे. सध्या ती एका व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर शिवालीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत शिवाली सोना कितना सोना है या गाण्यावर थिरतकताना दिसतेय.यावेळी शिवानीने भगव्या रंगाची साडी नेसली आहे. याचबरोबर शिवालीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. शिवालीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. शिवालीच्या या व्हिडीओवर चाहते लाईक्स कमेंट्चा वर्षाव करत आहे.
शिवालीने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, मला पण कळू दे, तुझा हीरो नंबर वन कोण आहे.. तर अजून एकाने लिहीलंय, जबरदस्त तर अजून एकाने लिहीलंय, 2024 ची नॅशनल क्रश. तर अजून एकाने लिहीलंय, तु मेरी हिरोईन नंबर 1. तर अजून एकाने म्हटलंय, beautiful beauty gorgeous looking very nice dancing तू मेरी हिरो नंबर वन. तर अजून एकाने लिहीलंय, खरी खरी कल्याणची चुलबुली, फार फार मस्त शिवाली. अशा अनेक प्रकारच्या कमेंट करताना दिसत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक
Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल
Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी
Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?
Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा
Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?
Immunity : थंडीत ‘या’ प्रकारे वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती; सगळे आजार पळतील दूर