Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

667 0

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणात न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणी कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेल्या दोन वकिलांसह सात आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत ‘मोक्का’ कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिला. त्यामुळे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपी आता ‘मोक्का’ कोठडीत असून, त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News
error: Content is protected !!