रायगड : रायगड जिल्ह्यातील (Raigad News) खोपोलीमध्ये पोलिसांकडून एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये खोपोलीतील एमडी ड्रग्ज बनवणा-या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत पर्दाफाश केला आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मौजे ढेकू गावच्या हद्दीत इंडीया पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावून हा ड्रग्जचा कारखाला चालवला जात होता. यामध्ये 106 कोटी 50 लाखांचं एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.
इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली हा एमडी ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. तसेच यावेळी पोलिसांनी 65 लाखांच्या यंत्रसामुग्रीसह जवळपास 107 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यत एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पोलिसांना 85 किलो म्हणजे 200 ग्रॅमचे एमडी ड्रग्ज सापडले. तसेच पोलिसांनी 15 लाख किमतींची रसायनं देखील जप्त केली आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…
Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन
Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक
Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या
Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण
Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट
Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
Firing In Parbhani : खळबळजनक ! पूर्णा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या; परभणी हादरलं
Mira Road Murder Case : मिरारोड हत्याकांडाचा केमिकल रिपोर्ट आला समोर; मात्र ‘ते’ गूढ अजूनही कायम