Eknath And fadanvis

Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…

513 0

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर सर्वात शेवटी बसले, यावरून नवाब मलिक यांचा महायुतीला पाठिंबा असल्याची चर्चा सर्वत्र रंगली. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना पत्र लिहिलं आहे, मलिकांना महायुतीत घ्यायला विरोध असल्याचं फडणवीस यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर अजितदादांना लिहिलेलं हे पत्र शेअर केलं आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
‘माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे.सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही. आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Teeth Whitening : ब्रश करुनही दाताचा पिवळेपणा जात नसेल तर दिवसातून 2 वेळा ‘या’ पदार्थाने करा साफ

Animal Movie : ‘अ‍ॅनिमल’ OTT वर कुठे आणि कधी होणार रिलीज? समोर आली ‘ही’ तारीख

Keral Suicide : ‘ती’ मागणी पूर्ण करता न आल्याने डॉक्टर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Vasai Crime News : खळबळजनक ! ‘त्या’ एका शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून 8 वर्षीय चिमुकलीची हत्या

Rupali Chakankar : राष्ट्रवादी कुणाची; रूपाली चाकणकरांनी दिलं ‘हे’ उत्तर

TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

Share This News

Related Post

Manoj Jarange

मनोज जरांगे पाटलांचं ठरलंच! …तर अपक्ष निवडणूक लढवणार

Posted by - August 9, 2024 0
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले असून जरांगे पाटलांची सध्या शांतता राहिली…
Solapur Crime

Solapur Crime : शेतात काम केल्याचे पैसे न दिल्याने संतापलेल्या नातवाने आजीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Posted by - August 7, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime) आजी आणि नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये शेतातील काम करुन घेत कामाचे…

नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात….

Posted by - August 10, 2022 0
मुंबई: बिहार मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून नितीशकुमार यांची भाजपा सोबत फारकत घेत राजद बरोबर संसार थाटला असून नितीशकुमार…
Ajit Pawar

अजित पवारांनी शेअर केली बाळू धानोरकरांची ‘ती’ आठवण; म्हणाले…

Posted by - May 30, 2023 0
पुणे : चंद्रपूरचे (Chandrapur) काँग्रेसचे (Congress) खासदार बाळू धानोरकरांचं (Balu Dhanorkar) आज पहाटे निधन (Pass Away) झालं. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसला…

स्वच्छ बस, सुंदर बसस्थानक, टापटीप प्रसाधनगृहे एसटी अवलंबणार स्वच्छतेची त्रिसुत्री…!

Posted by - December 5, 2022 0
मुंबई : प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कंबर कसली असून रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *