Aaditya Thackeray : माझ्या नावापुढे बाळ जोडलं त्याचा अभिमान वाटतो कारण..; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी या दौऱ्यावर काही प्रश्न उपस्थित करत भाजपवर जोरदार…
Read More