pktop20

Nanded News

Nanded News : डीनला टॉयलेट साफ करायला लावणे आले अंगलट; शिंदे गटाच्या ‘या’ खासदारावर गुन्हा दाखल

Posted by - October 4, 2023
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये…
Read More
Ajit Pawar

Guardian Minister : पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर ! चंद्रकांतदादाना डच्चू देत अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद

Posted by - October 4, 2023
मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून (Guardian Minister) भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद…
Read More
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News : आता मला ‘हा’ त्रास सहन होत नाही म्हणत गर्भवती महिलेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - October 4, 2023
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. तिने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या…
Read More
Pune Crime

Pune Crime : मित्राने केला घात ! किशोरला गाडीवर बसवून मुळशी धरणाजवळ नेलं अन्….

Posted by - October 4, 2023
पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मित्रानेच मित्राचा काटा काढला आहे. या घटनेने मुळशी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. किशोर प्रल्हाद पवार (वय 35)…
Read More
Nashik News

Nashik News : नाशिक हादरलं ! हातपाय बांधून तोंडात कापडाचा बोळा कोंबलेल्या अवस्थेमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

Posted by - October 3, 2023
नाशिक : नाशिक जिह्यातील (Nashik News) नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपास परिसरात असलेल्या एका नाल्यातील डबक्यात एका तरुणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. घातपात होऊन त्याचे हातपाय बांधत पाण्यात फेकून दिले…
Read More
Nashik News

Nashik News: पोलिसांच्या हातातून फरार झालेल्या ‘त्या’ आरोपीचा सापडला मृतदेह

Posted by - October 3, 2023
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील (Nashik News) पिंपळनारे येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार केल्याच्या आरोपात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. अखेर त्याचा…
Read More
Rashmi Shukla

Rashmi Shukla : फोन टॅपिंगचे आरोप झालेल्या रश्मी शुक्लांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Posted by - October 3, 2023
मुंबई : फोन टॅपिंगचे आरोप झालेल्या व नंतर क्लीन चिट मिळालेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर…
Read More
Satara Crime

Satara Crime : साताऱ्यात तलावात उडी घेणाऱ्या ‘त्या’ प्रेमीयुगुलाला शोधण्यात शिवेंद्रराजे ट्रेकर्सला यश

Posted by - October 2, 2023
सातारा : सातारा (Satara Crime) तालुक्यातील कोंडवे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये एका प्रेमीयुगुलाने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यामध्ये तरुणीचा मृतदेह रविवारी रात्री,…
Read More
Buldhana News

Buldhana Accident: बुलढाण्यात भीषण अपघात ! साखरझोपेत असताना 5 जणांना चिरडले

Posted by - October 2, 2023
बुलढाणा : रोजगाराच्या शोधात मेळघाटातून बुलढाणा (Buldhana Accident) येथे गेलेल्या आदिवासी मजुरांना आज पहाटेच्या सुमारास भरधाव ट्रकने चिरडले आहे. बुलढाणा तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा…
Read More
Crime News

Crime News : दवाखान्यात घुसला अन् डॉक्टर दाम्पत्यावर… संपूर्ण परिसर हादरला

Posted by - October 1, 2023
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा या ठिकाणी एक खळबळजनक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये आरोपीने डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला करून स्वतःदेखील आत्महत्या केली आहे. या तिघांना गंभीर…
Read More
error: Content is protected !!