pktop20

राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गावरील खाड्यांमुळे असुविधा होतेय ? या टोल फ्री क्रमांकावर नोंदवा तक्रार

Posted by - September 29, 2022
पुणे : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर जिल्ह्यातील विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री…
Read More

“2 अक्तूबर को क्या हुआ था ?” विजय साळगावकर करणार का ‘त्या’ गुन्ह्याचे कन्फेशन ? ‘दृश्यम 2’ चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Posted by - September 29, 2022
‘दृश्यम 2’ : अजय देवगन या अभिनेत्याच्या दृश्यम या चित्रपटाने 2015 मध्ये धुमाकूळ घातला होता. थ्रिलर सस्पेन्सने परिपूर्ण असा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीवर खीळवून ठेवण्यास पूर्णपणे यशस्वी ठरला होता. दोन…
Read More

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा दाटून आले काळे ढग ; महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता

Posted by - September 29, 2022
महाराष्ट : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण ,मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता देखील…
Read More

गिरवली बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस

Posted by - September 29, 2022
पुणे : आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक…
Read More

बुरखा घालण्यास नकार ; पत्नीच्या हत्ये प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला आरोपीवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश

Posted by - September 29, 2022
मुंबई : टिळकनगर, मुंबई येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी रुपाली हिने बुरखा घालण्यासाठी नकार दिल्याने तिचा पती मोहम्मद ईक्बाल शेख याने तिची हत्या केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विधान परिषदेच्या…
Read More

पुणे : जुन्नर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास राज्य शासनाकडून एक लाखांची मदत जाहीर

Posted by - September 29, 2022
पुणे : जुन्नर तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी दशरथ केदारी यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत द्यावी, यासाठी आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाठपुरावा केला होता.…
Read More

बीड :”नव्या काळातले युद्ध समाज माध्यमांवर लढले जाते…!” – पंकजा मुंडे

Posted by - September 29, 2022
बीड : बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट दिलीय. या भेटी दरम्यान झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंनी…
Read More

CRIME NEWS : अपहरण नाही, दीड वर्षाच्या चिमुकलीची बापानेच केली शेततळ्यात फेकून हत्या

Posted by - September 29, 2022
जालना : आज सकाळी जालन्यातील निधोना शिवारातून एका दिड वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र हे अपहरण नसून वडिलांनीच पोटच्या दीड वर्षाच्या मुलीची…
Read More

नवरात्री 2022 : नवरात्रातील कुमारिका पूजनाचे का आहे महत्व ; वाचा प्रथा, पद्धत आणि महत्व

Posted by - September 29, 2022
नवरात्री 2022 : नवरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. दुनियेत स्त्री जात किंवा माता ही देवीचा…
Read More

BREAKING NEWS : चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनरची 3 रिक्षांना जबरदस्त धडक ; 1 ठार ३ गंभीर जखमी

Posted by - September 29, 2022
पुणे : पुण्यातील हडपसर मध्ये गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला . या अपघातामध्ये एक जण मृत्युमुखी पडला असून तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे समजते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील…
Read More
error: Content is protected !!