बीड :”नव्या काळातले युद्ध समाज माध्यमांवर लढले जाते…!” – पंकजा मुंडे

177 0

बीड : बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट दिलीय. या भेटी दरम्यान झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या सोशलवॉर बद्दल आपले मत व्यक्त केल आहे.

अधिक वाचा : CRIME NEWS : अपहरण नाही, दीड वर्षाच्या चिमुकलीची बापानेच केली शेततळ्यात फेकून हत्या

जुन्या काळातले युद्ध वेगळे होते, आताच्या काळातले युद्ध वेगळे आहेत. आताचे युद्ध सोशल मीडियावर लढले जाते. त्यासाठी तलवारी भाले याची काहीच गरज नाही. मी तुझ्यावर अफवा पसरवते तू माझ्यावर अफवा पसरव असं म्हणत पंकजांनी सोशल वॉर बद्दल आपले मत मांडले आहे.

अधिक वाचा : BREAKING NEWS : चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या झटापटीत कंटेनरची 3 रिक्षांना जबरदस्त धडक ; 1 ठार ३ गंभीर जखमी

Share This News

Related Post

मोदी सरकारचा ‘रोजगार मेळावा’ निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट – अतुल लोंढे

Posted by - October 22, 2022 0
मुंबई:  केंद्रातील मोदी सरकार ७५ हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक…

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक, पण या निर्णयाचा आदर राखला जाईल का ? – ऍड प्रकाश आंबेडकर

Posted by - September 28, 2022 0
पुणे – शिवसेनेच्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला…

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Posted by - December 23, 2022 0
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्याचे…

शेतकऱ्यांना दिलासा : अतिवृष्टीमुळे पिंकाच्या नुकसानीसाठी 3 कोटी 18 लाख रुपयांचे निविष्ठा अनुदान वितरीत

Posted by - October 18, 2022 0
पुणे : अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान जिल्ह्यातील ९ हजार १९२ शेतकऱ्यांच्या २ हजार २४७ हे. ८५ आर क्षेत्रावरील…
Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून युवासेनेला बळकटी ! ‘या’ 3 शिलेदारांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *