Uday Samant : महाराष्ट्रात लवकरच येणार 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा
राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काही महिन्यांपूर्वी जोरदार जुंपली होती. परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याचवेळी विरोधकांमुळेच हे उद्योग राज्याबाहेर गेल्याचे सरकारकडून सांगण्यात आले…
Read More