newsmar

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ३ मुलींची सुटका

Posted by - February 19, 2022
पिंपरी- मुलींचे ऑनलाईन फोटो पाठवुन हॉटेल बुक करुन वेश्याव्यवसाय करणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चिंचवड येथील हॉटेल कामिनी येथे कारवाई केली. या कारवाईत…
Read More

विटंबना झालेल्या महाराजांच्या बंगळुरूमधील पुतळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा दुग्धाअभिषेक

Posted by - February 19, 2022
बंगळुरू- काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले होते. त्याच बंगळुरूमध्ये आज शिवजयंतीचे औचित्य साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे…
Read More

सिंधुदुर्गात झालेले खून कुणी केले हे महाराष्ट्राला माहीत आहे, विनायक राऊत यांचे राणे यांना प्रत्युत्तर

Posted by - February 19, 2022
मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर प्रचंड गंभीर आरोप केले. त्यांच्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांनी घेऊन प्रत्युत्तर दिले.…
Read More

भविष्यात ऑलिम्पिक खेळ भारतात आणण्याचे आमचे स्वप्न- नीता अंबानी

Posted by - February 19, 2022
मुंबई- भविष्यात युवा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक खेळ भारतात आणण्याचे आमचे स्वप्न आहे. जगातील सर्वात तरुण देश असलेल्या भारतातील तरुणांना ऑलिम्पिकची भव्यता आणि भव्यता अनुभवावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला ही…
Read More

… तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कोणी आहेत काय म्हणाले संजय राऊत ?

Posted by - February 19, 2022
मुंबई : आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही शरण जाणार नाही.कुणी महाराष्ट्राला कमजोर समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा असा टोला संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत म्हणाले,त्या…
Read More

मुंबईत मनसेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, राज ठाकरे सुरक्षित ( व्हिडिओ )

Posted by - February 19, 2022
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमा दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळल्याची घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ही घटना घडली आहे. या व्यासपीठावरून राज ठाकरे भाषण देणार होते. राज ठाकरे…
Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर, मेट्रो मार्गाचे होणार उदघाटन

Posted by - February 19, 2022
पुणे- पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी शहरातील महत्वाच्या प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज…
Read More

‘माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही’, नितीन गडकरी असे का म्हणाले ?

Posted by - February 19, 2022
नागपूर- एवढे महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही अशी खंत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपुरात सरिता…
Read More

‘….. म्हणूनच शिवजयंती तिथीनुसारच साजरी करायची’, राज ठाकरेंनी सांगितले कारण

Posted by - February 19, 2022
मुंबई- वाढदिवस वगैरे या गोष्टी सामान्य माणसांसाठी असतात. महापुरुषांची जयंती असते. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा आपल्यासाठी एक उत्सवच आहे. एक सणच आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांची जयंतीही तिथीनेच साजरी झाली…
Read More

जुहूच्या घरात १०० टक्के कायदेशीर बांधकाम, नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

Posted by - February 19, 2022
मुंबई- जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. या इमारतीला सीसी आणि ओसी मिळालेली आहे. मातोश्रीच्या सांगण्यावरूनच ही तक्रार…
Read More
error: Content is protected !!