फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मुंबईच्या कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये दुसर्यांदा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या आहेत. कोर्टाने सध्या रश्मी शुक्ला यांना 1 एप्रिल पर्यंत दिलासा…
Read More