newsmar

शरद पवारांचा फोन आणि अजित पवारांची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द

Posted by - March 13, 2022
  उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार होते. याचवेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष…
Read More

दोन दिवसांत नवा व्हिडिओ बॉम्ब – चंद्रकांत पाटील 

Posted by - March 13, 2022
देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई सायबर पोलिसांची टीम ही आयपीएस पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात चौकशीसाठी हजर झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी आम्हाला त्रास दिला म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देणार,…
Read More

देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ पुण्यात भाजपाचं आंदोलन

Posted by - March 13, 2022
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी पुण्यात भाजप तर्फे आंदोलन करण्यात आले.   हे निषेध आंदोलन पुण्यात महानगरपालिका जवळ…
Read More

पोलीस चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात ; राज्यात बदल्यांचा महाघोटाळा

Posted by - March 13, 2022
राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे. महाघोटाळा झाला म्हणूनच त्याची चौकशी सुरू झाली. बदल्यांचा महाघोटाळा दाबून ठेवण्याचं काम ठाकरे सरकारनं केलं. सभागृहात सरकारविरोधात विषय मांडत असल्यानेच मला अचानक नोटीस पाठविण्यात आली.…
Read More

पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध– उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - March 13, 2022
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून पुण्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे.…
Read More

कात्रज मेट्रोला निधी कमी पडू देणार नाही:अजित पवार

Posted by - March 13, 2022
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहारत विकास कामाच्या उद्घाटनाला वेग आला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरातील उदघाट्नच्या कार्यक्रमांना सुरूवात केली आहे. यावेळी कात्रज मेट्रोसाठी राज्य सरकारकडून पूर्ण प्रयत्न…
Read More

लोकांना एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजितबात रस नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - March 13, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फोन  टॅपिंगप्रकरणीप्र यांना आलेल्या नोटिशीवर नोटीसा देण्याची परिस्थिती कधीही नव्हती. या संदर्भात वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं योग्य नाही. मी पंतप्रधानांसमोर याबाबत थोडंबहुत विधान केलं होतं. प्रत्येकानं…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता व्यंगचित्र कला संग्रहालयही..!

Posted by - March 12, 2022
भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी काढलेल्या चित्राबरोबरच भारतात इस्ट इंडिया कंपनीची सुरवात आणि त्यानंतरच्या ब्रिटिश राजवटीपासून ते आतापर्यंत एकूणच सामाजिक राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी अनेक दुर्मिळ व्यंगचित्र पाहण्याची संधी आता नागरिकांना उपलब्ध…
Read More

संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी, रविवारी प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - March 12, 2022
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो. या…
Read More

ॲड. स्वप्ना खामकर पिंगळे यांची भाजपा कायदा आघाडीच्या सेक्रेटरीपदी निवड

Posted by - March 12, 2022
मंचर- मंचर येथील विघ्नहर कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी भाजपा महिला कार्यकर्त्यां ॲड स्वप्नाताई खामकर पिंगळे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडीच्या सचिव…
Read More
error: Content is protected !!