उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले
राज्यातील अनेक भागांत उन्हाळी कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये नाशि, पुणे, सोलापूर, सांगली इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. महिनाभरापूर्वी दिवासाला वाढणारे…
Read More