newsmar

ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकिन’ चा ट्रेलर प्रदर्शित

Posted by - March 19, 2022
ऋषी कपूर  आणि परेश रावल  यांचा ‘शर्माजी नमकीन’  या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर  रिलीज झाला आहे. ऋषी कपूर यांच्या या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. https://www.instagram.com/tv/CbMQ1dEKFg-/?utm_source=ig_web_copy_link हा चित्रपट ऋषी…
Read More

नदी सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता- सारंग यादवाडकर

Posted by - March 19, 2022
नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला…
Read More

महागाईपासून लोकांना वाचविण्याची गरज – राहुल गांधी

Posted by - March 19, 2022
आगामी काळात महागाई आणखी वाढेल, असा इशारा काँग्रेस  नेते राहुल गांधी  यांनी शनिवारी जनतेला दिला आहे. सरकारने जनतेला महागाईपासून वाचवावे व तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले…
Read More

उष्णतेची लाट नेमकी ठरवतात तरी कशी..? वाचा

Posted by - March 19, 2022
सध्या उन्हाळा वाढू लागला आहे. भारतीय वेधशाळेकडून उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला जात असतो. ही उष्णतेची लाट कशावरून ठरवली जाते याबाबत अनेकांना कुतूहल असू शकते. उष्णतेची लाट ही फक्त उकाडा किंवा…
Read More

एमआयएम महाविकास आघाडी सोबत येणार ? ; राज्यात राजकीय चर्चेला उधाण

Posted by - March 19, 2022
राज्याच्या राजकारणात आता नव्या समिकरणांची जोरकस चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये आहे. हे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि असदुद्दीन औवैसी यांचा एमआयएम.…
Read More

पंजाब मंत्रिमंडळाचा आज शपथविधी ; 10 मंत्री घेणार शपथ

Posted by - March 19, 2022
नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून 4 राज्यात भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले असून 1 राज्यात आम आदमी पक्षाची सत्ता आली आहे.  गोवा,मणिपूर, उत्तरप्रदेश, उत्तराखंड याठिकाणी भाजपा…
Read More

जुन्या पेन्शन योजनेबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य म्हणाले…….

Posted by - March 19, 2022
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची  शिक्षण परिषद  व वार्षिक अधिवेशन  पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  अध्यक्ष शरद पवार  यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत…
Read More

चला अनिल परबांचे रिसॉर्ट तोडुया – किरीट सोमय्या

Posted by - March 19, 2022
शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. 26…
Read More

संतापलेल्या टेलरनं ग्राहकाच्या पोटात खुपसली कात्री

Posted by - March 19, 2022
टेलर आणि त्याच्या ग्राहकात घडलेल्या एका घटनेनं पुणे हादरुन गेलंय. या घटनेत संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच कात्री खुपसली आहे. यात ग्राहक जखमी झाली आहे. पुणे शहरातील चंदननगर परिसरात ही…
Read More

उद्यापासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार प्राणी संग्रहालयांची दारं

Posted by - March 19, 2022
कोरोनामुळे बंद असलेले महापालिकेचे कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य संशोधक केंद्र रविवारपासून पुणेकरांसाठी पुन्हा खुले होणार आहे.  तब्बल 2 वर्षे 5 दिवसांनी हे संग्रहालय ऐन उन्हाळ्याच्या…
Read More
error: Content is protected !!