चला अनिल परबांचे रिसॉर्ट तोडुया – किरीट सोमय्या

340 0

शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे.

26 मार्च रोजी सकाळी आम्ही दुपारी 3 वाजता दापोली येथे जाणार असून रिसोर्ट तोडण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. परब यांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून या रिसोर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. आमची कृती ही जनआंदोलन असून सत्याग्रह असल्यामुळे कायदा हातात घेणार नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

Share This News
error: Content is protected !!