newsmar

‘प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचं निधन

Posted by - June 3, 2022
पुणे- ‘प्रवीण मसालेवाले’ या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक सुप्रसिद्ध उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (वय ९२) यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. आज सायंकाळी साडेपाच वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार…
Read More

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची आकर्षक पुष्पसजावट

Posted by - June 3, 2022
फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व…
Read More

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

Posted by - June 3, 2022
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता  प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी…
Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध विकासकामांचे उद्घाटन

Posted by - June 3, 2022
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता स्मार्ट बाईक मोटार सायकल्स…
Read More

टास्क फोर्सच्या बैठकीत मास्क बाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 2, 2022
राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला. या बैठकीत मास्क बाबत देखील निर्णय घेण्यात आला असून…
Read More

अजब लग्नाची गजब कहाणी ! 24 वर्षाची तरुणी करणार आत्मविवाह !

Posted by - June 2, 2022
वधू वराचे लग्न होते ही तर सामान्य गोष्ट आहे. यापूर्वी दोन मुलींनी एकमेकांशी लग्न केल्याची बातमी देखील तुम्ही वाचली असेल. पण आता एक मुलगी लग्न करणार आहे. तुम्ही म्हणाला ‘यात…
Read More

उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

Posted by - June 2, 2022
मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
Read More

मोठी बातमी ! भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे, राज ठाकरे यांचा मनसैनिकांना नवा आदेश

Posted by - June 2, 2022
मुंबई- मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला पुन्हा हवा मिळाली आहे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचाय, असं म्हणत राज ठाकरेंनी या विषयाबाबत आपली आक्रमक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांनी…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्यालय

Posted by - June 2, 2022
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. नुकतेच विद्यापीठातर्फे श्री माळी यांनी या जागेचे अलॉटमेंट लेटर देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिपब्लीकन एम्प्लॉइज…
Read More

प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Posted by - June 2, 2022
पिंपरी – प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून आज गुरुवारी (दि. 2) डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्‍टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. लक्ष्मण जगताप यांना भेटण्यासाठी…
Read More
error: Content is protected !!