शरद पवार महाविकास आघाडीच्या मोर्चात होणार सहभागी

92 0

मुंबई: महापुरुषांच्या आव्हानाच्या निषेधार्थ आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून क्रुडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार  हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्यानं शरद पवारांनी खंत व्यक्त केली. राज्य सरकार  आणि केंद्र सरकारनं याबाबत जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी घेतली नाही. त्यांची केवळ बघ्याची भूमिका आहे. त्यामुळं लोकांमध्ये संताप असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

Share This News

Related Post

Eknath Shinde And Amit Shah

अमित शहांसोबतच्या बैठकीत झाला ‘हा’ मोठा निर्णय; CM शिंदेंनी सांगितली पुढील रणनीती

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit…
Rohit Pawar

Rohit Pawar : मुंबई हायकोर्टाचा रोहित पवारांना दिलासा ! ‘ती’ नोटीस अखेर केली रद्द

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध

Posted by - June 3, 2024 0
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उद्या अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. मात्र त्यागोदरच एक मोठी बातमी…
Mamata Banerjee

Mamata Banerjee : ममता बॅनर्जीच्या गाडीचा अपघात; डोक्याला झाली दुखापत

Posted by - January 24, 2024 0
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडत स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने…

PA Sudhir Sangwan Arrest : सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर ड्रग्स ओव्हर डोसने ; आदल्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळले ; गोवा पोलिसांची माहिती

Posted by - August 26, 2022 0
बिग बॉस फेम आणि भाजपने त्या सोनाली फोगाट यांचा अचानक मृत्यू झाला . हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 41 व्या वर्षी त्यांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *