newsmar

महाराष्ट्रातील शासकीय कंत्राट भरती जीआर रद्द करा – संभाजी ब्रिगेड

Posted by - March 28, 2023
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी व अग्रेसर राज्य म्हणून भारतात प्रसिद्ध आहे परंतु गेले काही दिवस आपण महाराष्ट्राच्या नावारूपास काळीमा फासणारे अनेक निर्णय घेत आहात. त्यातीलच एक निर्णय म्हणजे आपण दिनांक…
Read More
Crime

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला; पोलिसांनी सापळा लावला आणि अखेर…..

Posted by - March 28, 2023
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिरुर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असताना पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बेडीसह पळून गेलेल्या धनराज मधुकर डोंगरे याला शिक्रापूर पोलिसांच्या…
Read More

मोठी बातमी! क्रिकेटर केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Posted by - March 27, 2023
पुणे: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केदार जाधवच्या वडिलांना शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश आले असून मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडीमध्ये केदजाधवच्या वडिलांचा शोध लागला आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार…
Read More

स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, आपमान सहन करणार नाही

Posted by - March 26, 2023
मालेगाव: स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं दैवत असून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More

विद्येच्या माहेरघरात चाललंय तरी काय? मसाज सेंटरमध्ये नोकरी देतो असं सांगून…

Posted by - March 26, 2023
पुणे: विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढताना दिसत असून आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एका मसाज…
Read More

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Posted by - March 26, 2023
पुणे: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभाग वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांसोबत आहे,…
Read More

मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात धडाडणार ठाकरी तोफ; उद्धव ठाकरेंची आज मालेगावात जाहीर सभा

Posted by - March 26, 2023
उद्धव ठाकरे यांची कोकणात सभा झाल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात जाहीर सभा होत आहे. रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा होणार आहे. मालेगाव हा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे-फडणवीस…
Read More

सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

Posted by - March 24, 2023
सांगली: यावर्षी सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. १ ली महिला महाराष्ट्र केसरी – सांगली २०२२…
Read More
ED

पुण्यात ईडीची मोठी कारवाई; रोझरी स्कूलच्या इमारतीसह विनय अरान्हा यांची मालमत्ता जप्त

Posted by - March 20, 2023
पुणे: पुण्यातील रोझरी रोझरी एज्युकेशन ग्रुप आणि विनय अरान्हा आणि विवेक अरान्हा यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून 47.1 कोटी रुपयांच्या 4 स्थावर मालमत्ता जप्त केल्या.…
Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये दाखल; थोड्याच वेळात जाहीर सभेला करणार संबोधित

Posted by - March 19, 2023
रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा होत असून सभास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे…
Read More
error: Content is protected !!