newsmar

पुणे विद्यापीठाच्या आवारात फिरायला जाताय? मग ही आहे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी 

Posted by - January 22, 2023
तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात फिरायला जात असाल तर तुम्हाला आता फिरण्यासाठी, व्यायामासाठी नावनोंदणी करावी लागणार आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या आवारात येणाऱ्या नागरिकांची मूलभूत माहिती विद्यापीठ…
Read More

ई-वाहन चालकांसाठी खुशखबर! पुण्यात 7 ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन

Posted by - January 22, 2023
पीएमपीएमएल प्रशासन आता नागरिकांसाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारत आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड च्या मदतीनं पुण्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. अदानी समूहाच्या पथकाने या जागांची पाहणी केली आहे.पीएमपीच्या…
Read More

मोठी बातमी! कसबा विधानसभेची पोटनिवडणूक संभाजी ब्रिगेड लढवणार; लवकरच उमेदवारही करणार जाहीर

Posted by - January 22, 2023
भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर असून 27 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान या…
Read More

VIDEO: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा संपन्न

Posted by - January 22, 2023
छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा…
Read More
pune police

पुणे शहरातील 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Posted by - January 20, 2023
पुणे पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तीन सहायक पोलिस आयुक्त आणि १३ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबतचे…
Read More

‘सकल हिंदू समाज’च्या वतीने रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चा

Posted by - January 18, 2023
पुणे:  सकल हिंदू समाजच्या वतीने येत्या रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज…
Read More

महाराष्ट्र केसरीच्या पंचाना धमकावणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

Posted by - January 16, 2023
10 ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेनंतर एक मोठी बातमी समोर येते आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कुस्तीवरून पंच मारुती सातव यांना संग्राम…
Read More
Crime

पिंपरीत गावगुंडांचा हैदोस; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

Posted by - January 15, 2023
पिंपरीतील कॅम्प परिसरात गावगुंडांच्या दहशतीचा पुन्हा एक व्हिडिओ समोर आलाय. पिंपरी कॅम्प परिसरातील एका दुकानाची तोडफोड करून गावगुंडांनी दुकानमालक आणि कामगारांवर हल्ला केला. काल रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.…
Read More

नाकाला जीभ लावणारे पुणेरी काका ! तब्बल 90 मिनिटं नाकाला लावून ठेवली जीभ… व्हिडीओ व्हायरल

Posted by - January 15, 2023
तुमची जीभ तुमच्या नाकाला लागते का ? नाही ना ! पण पुण्यातल्या एका अवलियाची जीभ त्याच्या नाकाला लागते बरं का ! कसबा पेठेतील शिंपी आळीत राहणाऱ्या या अवलियाचं नाव आहे…
Read More

पुण्यात गोवर रुबेला लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात

Posted by - January 15, 2023
पुणे महापालिकेच्या वतीने गोवर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. लहान मुलांसाठी असलेल्या गोवर रुबेला लसीकरणाची दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी या कालावधीत राबवण्यात येणार आहे.…
Read More
error: Content is protected !!