Thane Crime News

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

708 0

ठाणे : ठाणे (Thane Crime News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. सतीश पाटील असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सतीश पाटील ठाण्यातील वर्तक नगरमध्ये राहत होता. मृत व्यक्ती मूळचा धुळे जिल्ह्यातील व्यक्ती इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय करायचा. कासारवडली पोलीस या हत्येचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

Satara News : मजूरांना डबे देऊन येताना अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share This News

Related Post

PUNE CRIME : सराईत गुन्हेगार योगेश नागपुरे आणि टोळक्यातील सहा साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - December 3, 2022 0
पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आत्तापर्यंत अनेक गुन्हेगार आणि टोळक्यांवर जबरदस्त कारवाईचा बडगा उभारला आहे. मुंडवा पोलीस स्टेशनच्या…
Chhatrapati Sambhajinagar Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : तू मला भेट नाहीतर… रुमवर बोलवून तरुणीवर अत्याचार केले अन्… छत्रपती संभाजीनगर हादरलं !

Posted by - October 12, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.…
Pune Crime

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Posted by - February 21, 2024 0
पुणे : पुणे पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल…
Mumbai Accident

Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं

Posted by - January 14, 2024 0
घाटकोपर : मुंबईतील घाटकोपरमधून अपघाताची (Mumbai Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीवर असलेल्या दुचाकीस्वारानं एका महिलेला उडवलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *