Mumbai News

Mumbai News : मोठी कारवाई ! मुंबईतून कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त, 2 जणांना अटक

501 0

मुंबई : मुंबईमधून (Mumbai News) एक मोठी बातमी समोर आली आहे. हशिश ऑईल या अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे दोन्ही आरोपी तामिळनाडूच्या मदूराई येथून मुंबईत आले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात हशिश ऑईलचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे. आनंद कुमार (37) आणि उदय देवेंद्रन (39) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हशिश ऑईल हे नक्की काय आहे?
हशिश ऑईल हा अंमली पदार्थ गांजा या वनस्पतीच्या भागांपासून किंवा भांग / चरसच्या अर्कातून तयार केला जातो. हशिश ऑईल हे द्रव/स्थायू स्वरूपात मिळत असून, त्याचा रंग सामान्यतः पारदर्शक सोनेरी किंवा हलका तपकिरी रंग, काळसर असून, त्याचा वापर सेवनासाठी, धुम्रपानासाठी केला जातो. हशिश ऑईल धुम्रपानासाठी डबिंग उपकरण, विशेष प्रकारचा वॉटर पाईप्स, व्हेपोरायझर्स आणि व्हेप पेन याचा उपयोग केला जातो. त्याची रचना इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रमाणे असते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mayawati : मायावतींनी उत्तराधिकारी म्हणून ‘या’ नेत्याचे नाव केले जाहीर

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

Satara News : मजूरांना डबे देऊन येताना अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share This News

Related Post

Viral Video

Viral Video : धक्कादायक! नवरा-बायको भांडणाच्या नादात 5 व्या मजल्यावरुन खाली कोसळले

Posted by - December 29, 2023 0
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात काही व्हिडीओ मजेशीर, असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.…
Bakery Fire

मुंबईतील खारदांडा परिसरात गॅस गळतीमुळे भीषण आग; 6 जण जखमी

Posted by - May 15, 2023 0
मुंबई : मुंबईतील खारदांडा (Khardanda) परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये खारदांडा येथील एका बेकरीत गॅस गळती…
Nashik News

Nashik News: पोलिसांच्या हातातून फरार झालेल्या ‘त्या’ आरोपीचा सापडला मृतदेह

Posted by - October 3, 2023 0
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील (Nashik News) पिंपळनारे येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार केल्याच्या आरोपात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित…
Train Accident In Bangladesh

Train Accident In Bangladesh : बांगलादेशमध्ये ट्रेनचा भीषण अपघात; 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी

Posted by - October 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेशमध्ये (Train Accident In Bangladesh) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या…
Suicide News

Suicide News : सासूच्या टोमण्यांना वैतागून वर्षभरातचं विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - September 16, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना (Suicide News) घडली आहे. यामध्ये एका छोट्याशा कारणावरून एका विवाहितेने आपल्या आयुष्याचा शेवट केला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *