uday samant

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार चर्चा; उदय सामंतांची माहिती

602 0

रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले उदय सामंत ?
“मराठा आरक्षणासंदर्भात मी ज्यावेळी मनोज जरांगे यांना भेटलो होतो, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात चर्चा होईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती चर्चा सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात होणार आहे. मराठा समाजाच्या, आरक्षणाच्या निमित्ताने ही चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अनेक गोष्टी सांगतील. मात्र, मनोज जरांगे यांनी जी पहिली मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण केली आहे.

त्याच्यावर काम सुरू असून, निजामकालीन ज्या काही नोंदी सापडत आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इम्पीरिकल डाटा गोळा करून आणि आयोगाला सांगून जमा झालेला इम्पीरिकल डाटा सुप्रीम कोर्टात मांडून मराठा समाज कसा मागासलेला आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारा आरक्षण आम्ही देणार असल्याचं,” उदय सामंत म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

Satara News : मजूरांना डबे देऊन येताना अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share This News

Related Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक आंदोलन

Posted by - November 13, 2022 0
साखर कारखानदारांनी विना कपात एक रकमी एफ आर पी द्यावी. हंगाम संपल्यावर ३५० रुपये द्यावे. अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी…

रिपब्लिकन पार्टी अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड.आयुब शेख यांची निवड

Posted by - September 29, 2022 0
पुणे : रिपब्लिकन पक्षात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळणारे तसेच अल्पसंख्याक आघडीत महत्वाची जबाबदारी असणारे अॅड.आयुब शेख यांची रिपब्लिकन पार्टी अल्पसंख्याक…
Offensive Video

Offensive Video : अश्लील व्हिडिओमुळे भाजपाच्या ‘या’ नेत्याचं संपलं आहे राजकीय करिअर

Posted by - July 18, 2023 0
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ (Offensive Video) सध्या व्हायरल होत असून या व्हायरल व्हिडिओवरून (Offensive Video)…
Sharad Pawar

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Posted by - February 24, 2024 0
रायगड : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’हे नाव ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *