VALMIK KARAD| वाल्मीक कराडच्या मालमत्ताप्रकरणी पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याची चौकशी
वाल्मीक कराडची दुसरी पत्नी मंगल जाधव यांच्या नावावर पुण्यात काही ठिकाणी फ्लॅट आहेत. या फ्लॅटची आणि इतर मालमत्तांचे व्यवहार हे दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने करण्यात आल्याचा संशय आहे. या संशय़ावरून…
Read More