newsmar

कराडच्या दोन्ही पत्नी मालामाल! पहिली सव्वा चार कोटींची, तर दुसरी साडेसतरा कोटींची मालकीण!

Posted by - January 23, 2025
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची अनेक प्रकरण उघडकीस येऊ लागली आहेत. त्याची पुण्यात बेहिशेबी संपत्ती असल्याचं उघड झालं आहे. त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे ही…
Read More

सीसीटीव्ही व्हिडिओ मिळतात मग पुरावे का भेटत नाहीत? धनंजय देशमुखांचा सवाल

Posted by - January 23, 2025
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेने जातानाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी एसआयटी तपास यंत्रणावर संशय व्यक्त केला आहे. तसेच…
Read More

अजित पवार-शरद पवारांनी बंद दाराआड काय चर्चा केली ?

Posted by - January 23, 2025
पुणे । वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पार पडली. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आल्याचं बोललं जातंय. मात्र मागील काही दिवसांपासून काका-पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने…
Read More

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाकडून गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक

Posted by - January 23, 2025
पुणे । पुण्यातील अमित लुंकड या बांधकाम व्यावसायिकाने बाजारभावापेक्षा अधिक दर महा दीड टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठेव योजनांद्वारे कोट्यावधी रुपये घेतले. मात्र गेल्या काही…
Read More
न्याय हक्कासाठी लढणारी रूपा प्रेमात हरली! प्रियकराने नातं तोडल्यामुळे तृतीयपंथी प्रेयसीची आत्महत्या

PUNE TRANSGENDER ACTIVIST RUPA ATTEMPT SUICIDE: न्याय हक्कासाठी लढणारी रूपा प्रेमात हरली! प्रियकराने नातं तोडल्यामुळे तृतीयपंथी प्रेयसीची आत्महत्या

Posted by - January 22, 2025
प्रेमात फसवणूक झाल्यामुळे नैराश्य आलेल्या पुण्यातील तृतीयपंथीयाने जयपुर (jaipur) मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुपा देवी माहेश्वरी (Rupa maheshwari) असं या तृतीयपंथीचं (pune Transgender) नाव असून ती…
Read More

Krishna Andhale दोन वर्षांपासून फरार; पोलिस मात्र बेहाल! ‘कृष्णा, नको रे छळू आता; शरण ये, दर्शन दे आता!’

Posted by - January 22, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यानं CID आणि SIT सह संपूर्ण पोलिस यंत्रणेच्या ‘नाकात दम’ आणलाय. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 45 दिवस झाले तरीही…
Read More

मोठी बातमी ! जळगावात मोठी रेल्वे दुर्घटना; एस्क्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली अन्…

Posted by - January 22, 2025
जळगावच्या परांडा स्टेशनजवळ मोठा रेल्वे अपघात झाला आहे. धावत्या ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली…
Read More

‘तटकरे की गोगावले’ रायगडचं पालकमंत्री पद कोणाला मिळणार?

Posted by - January 22, 2025
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या वाद सुरू आहे. रायगडचं पालकमंत्री पद अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते…
Read More

पुण्यात कौटुंबिक वादातून पत्नीवर कात्रीने वार करून खून; पती अटकेत

Posted by - January 22, 2025
कौटुंबिक वादातून कोर्टात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना पुणे शहरात घडली आहे. याप्रकरणी खराडीच्या तुळजाभवानी नगर भागात राहणाऱ्या ज्योती शिवदास गीते…
Read More

पुण्यातील एका इमारतीत कारच्या विचित्र अपघाताचे सिसिटीव्ही फुटेज समोर

Posted by - January 22, 2025
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशात पुण्यातल्या विमाननगर परिसरात एका कार अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एक कार इमारतीच्या पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून थेट खालच्या…
Read More
error: Content is protected !!