सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची अनेक प्रकरण उघडकीस येऊ लागली आहेत. त्याची पुण्यात बेहिशेबी संपत्ती असल्याचं उघड झालं आहे. त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे ही संपत्ती आहे.यासह इतर ठिकाणी देखील त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे करोडोंची संपत्ती आहे. वाल्मीक कराडच्या पहिल्या पत्नी पेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे सर्वाधिक संपत्ती असल्याची बाब समोर आली आहे. पहिली पत्नी मंजिरी आणि दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावे एकूण किती मालमत्ता आहे पाहूयात याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा रिपोर्ट.