फेर मतमोजणीचा बिगुल वाजणार! पुण्यातील बहुचर्चित मतदारसंघात पार पडणार फेर मतमोजणी
विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला अनपेक्षित यश मिळालं. महाविकास आघाडीच्या अनेक भरोशाच्या जागा महायुतीने जिंकल्या. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा फटका बसला. ही सगळी ईव्हीएमची जादू असल्याचं म्हणत अनेक उमेदवारांनी…
Read More