महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADANVIS) यांचं नाव सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या (BHARATIYA JANATA PARTY)राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी (NATIONAL PRESIDENT) चर्चेत असतं. अशातच आता महाराष्ट्राच्या एका बड्या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मोठ विधान केलं आहे.
दिल्लीचा नेतृत्व करण्याची क्षमता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असून भविष्यात देवेंद्र फडणवीस हे नक्की दिल्ली गाजवतील असं विधान मनसे नेते प्रकाश महाजन (PRAKASH MAHAJAN) यांनी केलं आहे
एका मराठी युट्युब वाहिनीला मुलाखत देताना प्रकाश महाजन यांनी हे विधान केलं आहे.
तीन कारणं!; देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?
RAJ THACKERAY MNS : निवडणूक आयोगाकडून मनसेची मान्यता रद्द होणार ?