जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शेतकरी संघटनेचे आप्पासाहेब कदम यांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटायचं होतं मात्र पोलिसांनी रोखल्याने कदम आक्रमक झाले.बैठकीत नेमकं काय घडलं. पाहुयात ही बातमी.
