Kolhapur News

Kolhapur News : मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

450 0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यादरम्यान कोल्हापुरातील (Kolhapur New) एका मतदान केंद्रावर धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरात मतदान केंद्रावर रांगेत उभं असताना एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरच्या उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर ही धक्कादायक घटना घडली.

काय घडले नेमके?
महादेव सुतार असे मृत पावलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. मतदानासाठी गेलेले महादेव सुतार हे रांगेतच चक्कर येऊन कोसळले. नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केलं. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू
रायगडमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी गेलेल्या एका मतदाराचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.प्रकाश केशव चिनकाटे (राहणार किंजळोली दाभेकर कोंड) असे मृत पावलेल्या मतदाराचे नाव आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Solapur Loksabha : खळबळजनक ! मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळली

Pune News : रायसोनी कॉलेजच्या प्रा. रचना साबळे यांचा ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

Loksabha Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर मधून बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Dattatray Bharane : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या; Video आला समोर

Loksabha Elections : सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : युवराज छत्रपती संभाजीराजेंनी बजावला मतदानाचा हक्क 

Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : भोरचे आमदार काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क

Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!