Pimpri-Chinchwad Crime

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! ‘ती’ चूक पडली महागात पती-पत्नीचा भीषण अपघात ; CCTV फुटेज आले समोर

690 0

पिंपरी चिंचवड : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईना. पिंपरी चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कसा घडला अपघात?
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळ्या नजिक असलेल्या झारा रिसॉर्ट जवळ भीषण अपघात झालाय, दुचाकीवरील नियत्रंण सुटल्याने दुचाकी समोरून येणाऱ्या खाजगी बस खाली दुचाकी गेल्याने दुचाकी वर असलेल्या पत्नी चा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला आहे. आनंद सहदेव सणस असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे तर सुरेखा आनंद सणस असे पत्नीचे नाव आहे. पतीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काल सायंकाळच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. हे दोघे पती – पत्नी काल दुपारी 3.30 च्या दरम्यान खंडाळ्यावरून लोणावळ्याच्या दिशेने जात होते. यादरम्यान झारा रिसॉर्ट जवळ पतीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या खाजगी बसच्या खाली गेली. यानंतर पत्नीच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आनंद सणस गंभीर जखमी झाला. लोणावळा शहर पोलिसात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Weather Update : महाराष्ट्रात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Nashik Loksabha : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का ! ‘हा’ नेता भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार.. कोण आहेत नरेश म्हस्के?

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!