Vasant More

Vasant More : मीडियावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर वसंत मोरेंनी ‘ती’ पोस्ट करून केली सारवासारव

479 0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी मीडियाबद्दल काल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. प्रत्येक चॅनलला पाकीट गेल्यामुळे वसंत मोरे कोणत्याच चॅनलवर दिसत नाही, असं वसंत मोरे म्हणाले होते. त्यांनी आता या वक्तव्यावरून सारवासारव करणारी एक पोस्ट लिहिली आहे.

काय लिहिले पोस्टमध्ये?
कधी कधी एखादा बॉल वाईड बॉल पडतो राव मित्रांनो… समजून घेत जावा… अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे. पुण्यातील एका सभेत बोलताना वसंत मोरेंनी गेल्या काही दिवसांपासून सगळ्या मिडीयाने पाकीट घेऊन आपल्याला प्रसिद्धी द्यायच थांबवल्याच म्हटलं. यावर वसंत मोरेंना पत्रकारांनी विचारल असता मला सगळ्या मीडियाबाबत असे म्हणायचे नव्हते, काही मीडिया बाबत म्हणायचे होते, अशी सारवासारव केली होती.

त्याचबरोबर गैरसमजातून काही बोललो असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असंही वसंत मोरे म्हणाले. आपण जे बोललो त्याचे आपल्याकडे पुरावे असून योग्य वेळी आपण ते सादर करु, असेदेखील वसंत मोरे म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी दिली उमेदवारीची ऑफर?

Pune Crime : परदेशातून परतलेल्या महिलेने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्यासह केली आत्महत्या

Uddhav Thackeray : प्रेरणा गीतातील ‘त्या’ शब्दांवर आक्षेप घेतल्याने उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर संतप्त टीका

Solapur News : हृदयद्रावक ! 8 वर्षीय चिमुकलीला अवकाळी पावसामुळे गमवावा लागला जीव

Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी

Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!