Congress

Congress News : बाबा सिद्दीकीनंतर ‘हा’ नेता काँग्रेसची साथ सोडणार?

377 0

नागपूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे (Congress News) ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर आता आणखी एक बडा नेता काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून करण्यात आला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अनिस अहमद राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

अनिस अहमद हे विदर्भातील काँग्रेसचा एक बडा मुस्लिम चेहरा आहे. ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे. अंनिस अहमद यांच्यासोबतच आणखी काही नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा देखील आत्राम यांनी केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, दरम्यान अनिस अहमद यांनी जर काँग्रेसची साथ सोडली तर तो पक्षासाठी मोठा धक्का मानला जाईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Raj Thackeray : आमच्या रक्तात फक्त जातीचं राजकारण भरलंय : राज ठाकरे

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!