NIA

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

474 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एकाचवेळी (NIA Raid) देशभरामध्ये 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे ग्रामिण, ठाणे शहर, मीरा-भायंदर आणि कर्नाटकातील काही ठिकाणी एनआयएकडून छापे टाकण्यात आले होते. यामध्ये ISIS या दहशतवादी संघटेशी संबंधित 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेचे देशभरातील नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी एनआयएने शनिवारी सकाळच्या सुमारास एकाचवेळी छापेमारी केली. एनआयनएने पुण्यात दोन ठिकाणी, ठाणे ग्रामिणमध्ये 31 ठिकाणी, ठाणे शहरात 9 ठिकाणी, मिरा भायंदरमध्ये एका ठिकाणी आणि कर्नाटकातील एका ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीदरम्यान एनआयएच्या हाती काही कागदपत्र लागली असून या प्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

दहशतवादी कट रचल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयएने ) आज शनिवारी ( ता. 9) पहाटेपासून देशभरासह पुण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली. पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मश्जीद परिसरात पहाटे कारवाई झाली असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर देशभरात तब्बल अडीच हजारांहून अधिक जणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…

Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक

UPI Transaction Limit : गूगल-पे, Paytm वापणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने ‘या’ नियमांत केले बदल

Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या

Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Firing In Parbhani : खळबळजनक ! पूर्णा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या; परभणी हादरलं

Mira Road Murder Case : मिरारोड हत्याकांडाचा केमिकल रिपोर्ट आला समोर; मात्र ‘ते’ गूढ अजूनही कायम

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!