उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतेच त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. “तुम्हें आईने की जरुरत नहीं” असे या गाण्याचे बोल आहेत. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या या गाण्याची माहिती दिली आहे.
“तुम्हें आईने की जरुरत नहीं” हे अमृता फडणवीसांचे नवे गाणे रिलीज झाले आहे. शब्बीर अहमद यांनी हे गाणे लिहिले आहे. अमृता फडणवीस यांच्यासोबतच मिट ब्रोज आणि पियुष मेहरोलिया यांनी देखील हे गाणं गायलं आहे.मिट ब्रोज यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तसेच नीलोत्पल बोरा आणि पियुष मेहरोलिया हे या गाण्याचे म्युझिक प्रोड्युसर आहेत.
हे गाणे झी म्युझिक कंपनीच्या युट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आलं आहे. आतापर्यंत अमृता फडणवीस यांची ‘मूड बना लिया’, मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…
Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन
Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक
Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या
Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण
Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट
Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
Firing In Parbhani : खळबळजनक ! पूर्णा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या; परभणी हादरलं
Mira Road Murder Case : मिरारोड हत्याकांडाचा केमिकल रिपोर्ट आला समोर; मात्र ‘ते’ गूढ अजूनही कायम