घरगुती भांडणातून सासूने असा घातला वर्मी घाव; सुनेचा जागीच मृत्यू, नंतर असा लपवायचा केला प्रयत्न

879 0

पुणे : घरगुती भांडणातून सासूने सुनेला केलेल्या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लोहगाव येथील कलवड वस्ती येथे पाय घसरून पडल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान उपचारासाठी या विवाहितेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान डॉक्टरांना आलेल्या संशयावरून ही बाब पोलिसांना कळविण्यात आली .

पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासा अंती सासूनेच घरगुती भांडणातून सुनेला मारहाण केली. या मारहाणीमध्ये तिचे डोकं हे फ्रीजवर जाऊन आपटल्याने तिचा मृत्यू ओढावला. घरातच तिचा मृत्यू झाला होता परंतु आपला गुन्हा लपवण्यासाठी या चतुर सासून सून घरात घसरून पडल्याच सांगितलं. आपल्या गुन्ह्याची कबुली सासूने दिली आहे.

विमानतळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे.

Share This News

Related Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान

Posted by - November 20, 2022 0
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज (रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२) सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.…

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - May 27, 2022 0
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसीस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि…
Rape

संतापजनक ! आईनेच मुलींना देहव्यापारासाठी विकलं; नागपूर हादरलं

Posted by - May 22, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur) आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका आईने चक्क आपल्या पोटच्या न…
Nana Patole

नाना पटोलेंना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची हायकमांडकडे मागणी

Posted by - May 26, 2023 0
नागपूर : पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काही नेत्यांमध्ये अंतर्गत वाद…
Dasra

Punit Balan : पुनित बालन यांच्या सहयोगाने केपीएसएसने काश्मीर खोऱ्यात साजरा केला जातीय सलोख्याने दसरा

Posted by - October 26, 2023 0
पुणे : काश्मिरी पंडित संघर्ष समिती (केपीएसएस) ने यंदाच्या दसरा उत्सवात खोऱ्याला एकता आणि जातीय सलोख्याच्या अनोख्या रंगांनी उजळून टाकले.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *