नाशिक पदवीधर मतदारसंघ : सत्यजित तांबे VS शुभांगी पाटील ! पहिल्या पसंतीचा कल कोणाच्या बाजूने ?

1063 0

नाशिक : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालं होत. आज या ५ जागांसाठीचा निकाल लागणार आहे. विधानपरिषदेच्या या पाच जागामध्ये तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली असून कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपानं खातं खोललं आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी आहेत.

अधिक वाचा : बातमी : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपानं खातं खोललं ; भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी 

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.28 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंपरी येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे. पहिल्या पसंतीचा कल पुढे येण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा : निवडणूक निकालापूर्वीच पाषाणमध्ये अभिनंदनाची बॅनरबाजी; ” जीत सत्याचीच…! आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन… ” वाचा ही बातमी

त्यामुळे आता जनतेच्या मनातील आमदार कोण सत्यजित तांबे कि शुभांगी पाटील ले लवकरच स्पष्ट होईल.

Share This News

Related Post

भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवू शकतो आणि जिंकू शकतो, चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्वास

Posted by - May 26, 2022 0
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकलही, असा आत्मविश्वास भाजप…
Thane News

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Posted by - December 28, 2023 0
ठाणे : ठाण्यातून (Thane News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलिसांना आल्याने परिसरात एकच खळबळ…

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

Posted by - October 6, 2023 0
गोरेगावच्या उन्नतनगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

मंत्रिमंडळ बैठक : नगराध्यक्ष ,सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडणे, अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी 5 वर्ष करणे तसेच थेट निवडून…
Buldhana News

Buldhana News : दुचाकी चालवताना हार्ट अटॅक आल्याने भाजपच्या ‘या’ नेत्याचा मृत्यू

Posted by - August 25, 2023 0
बुलढाणा: भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा (Buldhana News) जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख यांचे हार्ट अटॅकने निधन झालं आहे. ते 56 वर्षांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *