Mira Road Murder Case : मिरारोड हत्याकांडाचा केमिकल रिपोर्ट आला समोर; मात्र ‘ते’ गूढ अजूनही कायम
ठाणे : मिरारोडच्या सरस्वती वैद्य प्रकरणात (Mira Road Murder Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील रासायनिक पृथक्करण अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला. यात सरस्वतीने कीटकनाशक प्राशन केले होते की नाही हे कळू शकलेले नाही. मृतदेह शिजवण्यात आल्याने व इतर कारणास्तव चाचणीत स्पष्ट काहीच कळू शकलेले नाही. त्यामुळे आरोपीच्या दाव्यानुसार सरस्वतीने स्वतःहून