Salman Khan

Salman Khan : सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचे छ. संभाजीनगर कनेक्शन आलं समोर

Posted by - June 11, 2024

छत्रपती संभाजीनगर : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर हल्ला प्रकरणाचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आलं आहे. शहरातील जालानगरचा रहिवासी असलेला वस्ती मोहम्मद उर्फ वसीम चिकना याचा या घटनेत सहभाग होता. त्याच्यावर हल्ल्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहिती मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. तर बिष्णोई गॅंगमधील असलेल्या लोकांसोबत

Share This News
Nilesh Lanke

Nilesh Lanke : धक्कादायक ! निलेश लंकेंच्या जवळच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

Posted by - June 6, 2024

अहमदनगर : 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागला.या निकालात अहमदनगरमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला आहे. या निकालानंतर आता नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सहकारी राहुल झावरे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काय घडले नेमके? पारनेर

Share This News
Pune News

Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड

Posted by - May 24, 2024

पुणे : पुण्यातील (Pune News) इंदापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला आहे. लोखंडी रॉडनं गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आरोपीने सोबत आणलेली मीरचीची पूड देखील त्यांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील संविधान चौकात ही घटना घडली आहे.

Share This News
Pune Crime

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

Posted by - May 9, 2024

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील महंमदवाडी परिसरात असलेल्या गंगा फ्लोरेंटीना सोसायटी बाहेर हा तुफान राडा झाल्याचे समजत आहे. किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समजत आहे.

Share This News
Palghar Crime

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

Posted by - May 8, 2024

पालघर : पालघरमधून (Palghar Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दारूच्या नशेत तीन महिलांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विरार पश्चिममध्ये असलेल्या गोकुळ टाऊनशिप येथील एका रेस्टॉरंट आणि बारमध्ये ही घटना घडली आहे. एवढेच नाहीतर या महिलांनी दारूच्या नशेत पोलिसांना चावा देखील घेतला. काय

Share This News
Acid Attack

Acid Attack : संतापजनक ! कान्हे येथे देशी गाईवर अज्ञातांकडून अ‍ॅसिड हल्ला

Posted by - May 3, 2024

पुणे : कान्हे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तुषार सातकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या देशी गाईवर अज्ञातांनी अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) केला. यामध्ये गाय गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना समोर आली. काय आहे संपूर्ण प्रकरण? कान्हे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तुषार सातकर यांच्याकडे 10 म्हशी, एक गावरान गाय आणि चार शर्यतीच्या बैलजोडी

Share This News
Beed News

Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला

Posted by - April 7, 2024

बीड : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये बीडमधील (Beed News) शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा हल्ला शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखानेच केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उपजिल्हाप्रमुखावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह

Share This News
Bhiwandi News

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Posted by - April 3, 2024

भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत भिवंडीत चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. भिवंडीतील शांतीनगर परिसरात के जी एन चौकामध्ये ही घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीतुन हा हल्ला करण्यात आला आहे. काय

Share This News
Pune Crime News

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Posted by - March 7, 2024

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (Pune Crime News) येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व तलवारींने वार केल्याची घटना समोर आली आहे.यामधील जखमी तरुणांना उपचारासाठी किरकटवाडी फाट्याजवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या

Share This News
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

Posted by - March 5, 2024

पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने स्कूल व्हॅनच्या समोरील विंडशील्डची तोडफोड केलीपुण्यातील वाघोली येथील बकोरी रोडवर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात स्कूल व्हॅनचा चालक जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. काय घडले नेमके? सकाळी 9.30 च्या

Share This News