Rohan Bopanna-Rutuja Bhosale

Asian Games 2023 : रोहन बोपण्णा- ऋतुजा भोसले यांनी रचला इतिहास; टेनिस मिश्र दुहेरीत पटकावले सुवर्णपदक

Posted by - September 30, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. भारताचे हे टेनिसमधील पहिले सुवर्णपदक आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. 𝙂𝙊𝙇𝘿 𝙄𝙏 𝙄𝙎!🥇🌟 🇮🇳 mixed doubles duo,

Share This News
Asian Games 2023

Asian Games 2023 : ठाण्याच्या रुद्रांश पाटीलने केला वर्ल्ड रेकॉर्ड; एअर रायफलमध्ये जिंकलं गोल्ड मेडल

Posted by - September 25, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई क्रीडा स्पर्धेचा (Asian Games 2023) आज दुसरा दिवस आहे. आज सकाळच्या सुमारास भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत भारताने पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे. ठाण्याच्या मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत क्वालिफायरमध्ये दिव्यांश पनवार, रुद्राक्ष पाटील आणि ऐश्वर्या

Share This News
Asian-Games-Schedule

Asian Games 2023 Schedule : एशियन गेम्सचं वेळापत्रक जाहीर ! ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात

Posted by - September 16, 2023

19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2023 Schedule) 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे पार पडणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ती होऊ शकली नाही. ही स्पर्धा 16 दिवस चालणार आहे. एशियन गेम्स लाईव्ह कुठे पहाल

Share This News
Team India

Asian Games 2023: आशियाई खेळांसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ यंगस्टारकडे देण्यात आली कर्णधारपदाची धुरा

Posted by - July 15, 2023

मुंबई : बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने 19 व्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी (Asian Games 2023) टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय मुख्य संघ जाहीर केला आहे. या संघात (Asian Games 2023) 4 जणांना राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयने शुक्रवारी 14 जुलै रोजी रात्री उशिरा ट्विट करून याची माहिती

Share This News