Navneet Kaur Rana

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : आमरवतीमधून नवनीत राणा आघडीवर

Posted by - June 4, 2024

अमरावती : अमरावती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. अमरावती मधून नवनीत राणा आघडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर बळवंत वणखेडे या पिछाडीवर असल्याचे समजत आहे.

Share This News
Bachchu Kadu

Bacchu Kadu : बच्चू कडू यांचा मोठा खुलासा ! म्हणाले “गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना फोन केला; पण…”

Posted by - May 25, 2024

अमरावती : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेतल्या काही आमदारांसह ते सूरत गेले. ही संख्या नंतर 40 वर गेली. शिवसेनेचे 40 आमदार काही अपक्ष आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पोहचले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आलं आणि कोसळले. या संपूर्ण घटनाक्रमात प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू

Share This News
Bacchu Kadu And Rana

Bacchu Kadu : ‘रवी राणांमुळे लोकसभेत नवनीत राणा पडणार’ बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य

Posted by - May 25, 2024

अमरावती : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. यादरम्यान राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. आता सध्या सगळीकडे प्रचाराच धुराळा शांत झाला आहे. मात्र अमरावती मतदारसंघ याला अपवाद ठरला आहे. कारण, मतदान झाल्यानंतरही प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद काही कमी होण्याचे

Share This News
Prakash Ambedkar

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Posted by - April 21, 2024

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) राज्यात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत होणार आहे. मात्र वंचितने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात काही ठिकाणी तिरंगा किंवा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अशीच लोकसभेची जागा म्हणजे अमरावती लोकसभा. सध्या हा मतदार संघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या ठिकाणी आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Share This News
Navneet Kaur Rana

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - April 4, 2024

अमरावती : नवनीत राणांच्या (Navneet Kaur Rana) जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठात पार पडली असून त्यांनी निकाल जाहीर केला. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यामुळे नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून नवनीत राणां यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा

Share This News
Navneet Kaur Rana

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

Posted by - April 3, 2024

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होत व अशातच भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला. अशातच नवनीत राणा यांनी मतदारांना विनंती केली असून त्या म्हणाल्या, माझं योगदान भाजपमध्ये

Share This News
Navneet Kaur Rana

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Posted by - March 28, 2024

अमरावती : विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा अमरावतीतून (Amravati News) उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या चिन्हावर नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. या जागेवर शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ हे इच्छुक होते. भाजप आणि शिंदे गटात या जागेवरून प्रचंड संघर्ष होता. दोन्ही पक्षांना ही जागा स्वतःकडे हवी होती. मात्र ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवत या

Share This News
Amravati Accident

Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Posted by - March 26, 2024

अमरावती : अमरावतीमधून (Amravati Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये कारचं टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं अमरावतीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही कार अकोल्याहून अमरावतीला जात होती. या दरम्यान हा अपघात झाला.

Share This News
Bachchu Kadu

Bachchu Kadu : महायुतीच्या अडचणीत वाढ; बच्चू कडू भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार

Posted by - March 24, 2024

अमरावती : राज्याचे राजकीय वातावरण (Bachchu Kadu) चांगलेच तापताना दिसत आहे. यामध्ये काही जागांवरुन महायुतीमध्ये मतभेद आहे. एकीकडे बारातमतीमध्ये शिवतारेंनी यांनी थेट अजित पवारांनविरोधात दंड थोपटले आहे तर आता दुसरीकडे बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. बच्चू कडू यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे महायुतीचे टेन्शन वाढणार आहे. भाजपच्या उमेदवाराच्या

Share This News
Amravati News

Amravati News : अमरावतीमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; 20 जण जखमी

Posted by - March 24, 2024

अमरावती : अमरावतीमधून (Amravati News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये चिखलदरा जवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. एसटी बसमधून 20 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 हून जास्त लोक जखमी झाले आहेत. काय घडले नेमके? परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावर एसटी बस दरीत

Share This News