Bachchu Kadu

Bachchu Kadu : महायुतीच्या अडचणीत वाढ; बच्चू कडू भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार

630 0

अमरावती : राज्याचे राजकीय वातावरण (Bachchu Kadu) चांगलेच तापताना दिसत आहे. यामध्ये काही जागांवरुन महायुतीमध्ये मतभेद आहे. एकीकडे बारातमतीमध्ये शिवतारेंनी यांनी थेट अजित पवारांनविरोधात दंड थोपटले आहे तर आता दुसरीकडे बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. बच्चू कडू यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे महायुतीचे टेन्शन वाढणार आहे.

भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांचा विरोध आहे. बच्चू कडू यांनी जाहीर पणे आपला विरोध दर्शवला आहे.बच्चू कडू हे थेट भाजपच्या उमेदवाराविरोधातच निवडणुक लढवणार आहेत.

यासाठी बच्चू कडू आपला एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत.येत्या 6 एप्रिलला बच्चू कडू यांचा उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजपचा एक मोठा नेता प्रहार मध्ये येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : जागा वाटपाचा तिढा सुटेना; ‘या’ 10 जागांसाठी दिग्गजांची रस्सीखेच सुरू

Vijay Shivtare : 12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून 12 वाजवणार! शिवतारें आपल्या निर्णयावर ठाम

Amravati News : अमरावतीमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; 20 जण जखमी

Delhi Crime Video : दिल्ली हादरली ! भरदिवसा माथेफिरूने तरुणीवर केले चाकूने सपासप वार

Maharashtra Politics : ‘त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडं…’; शरद पवारांच्या भेटीनंतर धंगेकरांची मोहोळांवर टीका

Manoj Jarange : मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजूनही वेळ गेलेली नाही जरांगे पाटलांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Matsyasana : मत्स्यासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!