Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बैठक

Posted by - June 14, 2024

पुणे : केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. मोहोळ यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाचा

Share This News
Amit Shah

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Posted by - April 30, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी अहमदाबादच्या सायबर क्राईम पथकाने दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघंही आम आदमी आणि काँग्रेसशी संबंधीत आहेत. सतीश वनसोला आणि आर बी बारिया अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची

Share This News

Uddhav Thackeray : आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो फडणवीसांनी शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - April 20, 2024

मुंबई : राजकीय वर्तुळातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ‘मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करेन आणि स्वत: दिल्लीच्या राजकारणात जाईन, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, नंतर भाजपवाल्यांनी मलाच माझ्या लोकांसमोर खोटं पाडलं,’ असा गौप्यस्फोट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. ‘शिवसेना-भाजपमध्ये उत्तम चाललं होतं. भाजपनं देश

Share This News
Modi And Shah

Loksabha Elections : पंतप्रधान मोदी, शाह महाराष्ट्रात फुंकणार प्रचाराचं रणशिंग; ‘या’ 2 मतदारसंघातून करणार सुरुवात

Posted by - April 2, 2024

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेकमधून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा 10 एप्रिलला रामटेकला होणार आहे. 14 एप्रिलला पंतप्रधान नागपूरमध्ये दिक्षाभूमीला अभिवदान करतील, यानंतर त्यांची चंद्रपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 जागांवर मतदान

Share This News
Amit Shah

Amit Shah : शिवसेना-राष्ट्रवादी कुणामुळे फुटली? अमित शाह यांनी दिले स्पष्टीकरण

Posted by - March 20, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणखी एक पक्ष आपल्यासोबत घेण्याच्या तयारीत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यापूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला फोडल्याचा आरोप भाजपवर होत आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठे विधान

Share This News
Amit Shah

CAA : केंद्र सरकारकडून CAA कायद्याची अधिसूचना जारी

Posted by - March 11, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA बाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून CAA कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज नागरिकत्व सुधारणा कायद्याचे नियम अधिसूचित केले आहेत. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह 2019 पासून सीएए लागू करण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित

Share This News
Amit Shah

Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टपणे सांगितलं

Posted by - March 11, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात (Mahayuti Seat Sharing) आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडणार होती. मात्र केंद्रीय निवडणूक समितीमधील भाजपाचे राज्याचे नेतेच आज दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा आजचा दौरा रद्द झाला आहे. अमित शहांनी दिले

Share This News
Gautam Gambhir Quit Politics

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - March 2, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir Quit Politics) याने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी यापुढे राजकारण करणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे विनंती केली आहे. गंभीरला आता फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं असल्याचं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Share This News
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Posted by - February 12, 2024

काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमुक्त भारत (Uddhav Thackeray) अशी घोषणा भाजपची होती. पण आता कॉंग्रेसव्याप्त भाजप झाली आहे. काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला असेल, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. संभाजीनगरच्या सभेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. भाडोत्री लोकं घेत आहेत,

Share This News
Amit Shah

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Posted by - February 10, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केला जाईल, असे अमित शाह म्हणाले आहेत. एका

Share This News