Pune Video

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Posted by - February 24, 2024

पुणे : पुण्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. यामध्ये घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर अचानक बिबट्याने हल्ला (Pune Video) केला. ही संपूर्ण हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालादेखील धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. काय घडले नेमके? आंबेगाव तालुक्यातील ढोबळेवाडी- जारकरवाडी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी राहणारे उद्योजक अविनाश

Share This News
Satara News

Satara News : आई-लेकराची झाली चुकामुक ! विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू

Posted by - December 2, 2023

सातारा : नाशिक आणि रत्नागिरीमध्ये वस्तीत आलेल्या बिबट्याला रेस्क्यू केल्याची घटना ताजी असताना आता साताऱ्यामधून (Satara News) एक अशीच एक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गमेवाडी या ठिकाणी एका विहिरीत बिबट्याचा बछडा आढळून आला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आई-लेकराची झाली चुकामुक ! विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू pic.twitter.com/BfLHEjufUA —

Share This News
Bibtya

Indurikar Maharaj : धक्कादायक ! अचानक इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या

Posted by - October 10, 2023

अहमदनगर : इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या किर्तनाची शैली सर्वांनाच भुरळ घालते. त्यांच्या किर्तनाला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आता पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण वेगळेच आहे. ते म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या राहत्या घरात चक्क बिबट्या शिरला आहे. या बिबट्याने तिथे असलेल्या एका कुत्र्याला देखील उचलून

Share This News
Leopard Attack

Leopard Attack : बिबट्या कुत्र्याला घाबरुन पळाला; CCTV फुटेज आले समोर

Posted by - July 26, 2023

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्राणी बेधडकपणे येऊन घरात शिरत असून पाळीव प्राण्यांवर, लोकांवर हल्ला (Leopard Attack) करताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात जंगली प्राण्यांची दहशत (Leopard Attack) निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी बिबट्या, वाघ, चित्ता मानवी वस्तीत घुसून हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या

Share This News

थरारक : एकाच पिंजऱ्यात महिला आणि बिबट्या 30 फूट खोल विहीरीमध्ये ! महिलेची हिम्मत पहाच…

Posted by - February 15, 2023

मंगळूरू : जंगली प्राणी समोर पाहणे आणि तेही पिंजरा नसताना … हा विचार सुद्धा मनात एक काळजाचा उडवतो ! बिबट्या, चित्ता, वाघ, सिंह आणि असे अनेक प्राणी ज्यांना पाहूनच घाबरगुंडी उडते , अशा एका प्राण्याबरोबर ३० फूट खोल विहिरीत आणि तेही एकाच पिंजऱ्यात महिला … वाचून आश्चर्य वाटतंय ना ! तर मग झालं असं की,

Share This News

कल्याणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या 10 तासांनंतर जेरबंद (VIDEO)

Posted by - November 25, 2022

कल्याण : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर 10 तासांनंतर जेरबंद करण्यात आला आहे.रेस्क्यू टीमनं 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करताच स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कल्याणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर 10 तासांनंतर जेरबंद pic.twitter.com/nwHZHOQSBp — TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) November 25, 2022 कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्या शिरला. तो आधी

Share This News