Bibtya

Pune News : जुन्नरचे बिबटे गुजरातला हलवणार! वनविभागाने घेतला मोठा निर्णय

291 0

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune News) जुन्नर तालुक्यात वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष वाढत चालला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात फक्त जनावरेच नाही तर मानवदेखील मृत्यूमुखी पडत आहेत. परिणामी हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यादरम्यान आता हा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी वनविभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे.

जुन्नरचे बिबटे गुजरातला हलवणार
जुन्नर वन विभागात बिबट्याची वाढती संख्या व हल्ले वाढले असून मानव बिबट संघर्ष वाढला असल्याने वन विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जुन्नरमध्ये पकडलेले बिबट गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झु मध्ये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील काही दिवसात जुन्नर वनविभागात मानव बिबट संघर्ष वाढल्याने वनविभाग अलर्ट मोड वर आलाय. यात माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. आधीचे 40 आणि नवीन 60 बिबट्यांना या ठिकाणी हक्काचा निवारा मिळणार आहे. यासोबत AI अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजियन्सद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच 150 नवीन पिंजरे, रेस्क्यू वाहने आणि व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे स्पेशल प्रोटेक्षण फोर्स वाढवला जाणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Karnatak Video : हायवेवर कोयत्याने एकमेकांवर सपासप वार; गँगवॉरचा Video व्हायरल

Bacchu Kadu : ‘रवी राणांमुळे लोकसभेत नवनीत राणा पडणार’ बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य

Sikander Bharti : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं निधन

Surendra Kumar Agarwal: पुणे अपघात प्रकरण ! सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा

Nagpur Accident : पुण्यानंतर नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ! मद्यधुंद कारचालकाने तीन महिन्याच्या बाळासह तिघांना उडवले

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Related Post

Court Bail

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

Posted by - December 13, 2023 0
पुणे : पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 10 महिन्यात काहीच का हालचाली केल्या नाही, खासदारांच्या निधनानंतर…
Pune News

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Posted by - January 20, 2024 0
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील राम लल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने तीन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी साठी तयार करण्यात आलाय खास फेटा

Posted by - March 5, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ६ ) पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी खास फेटा तयार करण्यात आला आहे.…

पुणे : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे धान्य मोफत; लाभ घेण्याचे आवाहन

Posted by - January 2, 2023 0
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असणारे अन्नधान्य १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना मोफत…
Pune News

Pune News : कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून व्यापाऱ्यास खंडणी मागणाऱ्या आरोपीस Unit-2 ने केले जेरबंद

Posted by - August 5, 2023 0
पुणे : कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु र. क्र.128/2023 भादवि कलम 387,507 गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार गजानन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *