‘नेकी का नाम आंदेकर का काम’!; मुलाच्या हत्येनंतर टोळीप्रमुख बंडू आंदेकर न घेतली ‘ही’ शपथ
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची एक सप्टेंबरला रात्री 8वाजून 45 मिनिटांनी पुण्यातील नाना पेठ गोळीबार आणि कोयत्यानं वार करत खून करण्यात आला या प्रकरणात वनराज आंदेकरांची सख्खी बहिण संजीवनी जयंत कोमकर हिच्यासह पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. यानंतर आता वनराज आंदेकरांचे वडील आणि आंदेकर टोळीचे प्रमुख कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ