Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी
गडचिरोली : छत्तीसगडमध्ये मतदारांच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. चालकाचे गाडीवरील सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण 40 जवान होते. यापैकी दहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यातील तीन जवानांची परिस्थिती चिंताजनक आहे. छत्तीसगड राज्यात मतदान झाल्यानंतर निवडणूक ड्युटी लावलेल्या सीआरपीएफच्या जवानांना घेऊन ही बस दंतेवाडा