PUNE CRIME : खडकी भागात दहशत माजवणाऱ्या टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई; आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 106 वी काम कारवाई

Posted by - November 7, 2022

पुणे : खडकी भागामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार सलमान नासिर शेख आणि त्याच्या टोळी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केली आहे. यामध्ये टोळीप्रमुख सन्मान नासिर शेख यांच्यासह हितेश सचिन चांदणे, प्रज्योत उर्फ मोना बाळकृष्ण उमाळे,दीपक राजेंद्र ढोके, शुभम बाळकृष्ण उमाळे, आकाश

Share This News

दुर्दैवी : इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्फोटामध्ये 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Posted by - October 3, 2022

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव पाहता अनेक वापरकर्त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे पसंती दर्शवण्यास सुरुवात केली होती. परंतु आत्तापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांनी दुर्घटना घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट होऊन एक संपूर्ण शोरूम जळून खाक झाले होते. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना मुंबईमधून समोर येते आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग

Share This News

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराईतांवर कारवाईचा धडाका कायम ; अजय विटकर आणि टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - October 1, 2022

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळक्यांवर मोक्का अंतर्गत 98 कारवाई केली आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर वचक बसावा आणि शहरांमध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित रहावी या उद्देशाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचा जबरदस्त बडगा कायम ठेवला आहे. दरम्यान चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार अजय विटकर आणि त्याच्या टोळीतील

Share This News
Crime

धक्कादायक : कुऱ्हाडीने वार करून दोन अज्ञात आरोपींनी पेट्रोल पंपावर घातला दरोडा ; थरकाप उडवणारा व्हिडिओ

Posted by - August 23, 2022

पुणे : पुण्यातील न-र्हे भागामध्ये सोमवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी थेट पेट्रोल पंपावर दरोडा घातला. या दरोडेखोरांकडे एक कुऱ्हाड होती. या कुऱ्हाडीचाच धाक दाखवून त्यांनी पेट्रोल पंपावरील 20,400 रुपयांची रोकड लंपास केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून एकच थरकाप उडतो. या आरोपीने येथील एका कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने सपासप

Share This News