Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?
2024 या लोकसभा निवडणुकीला (Loksabha) सुरुवात झाली असून देशात या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या,जाणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार आहेत. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी मतदान होणार असून बहुमत मिळवण्यासाठी इंडिया आघाडी तसेच NDA आघाडी प्रयत्न करताना दिसत आहे. पाहुयात लोकसभा निवडणूकीत सर्वाधिक वेळा कोण निवडून आलं? लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार इंद्रजित गुप्ता इंद्रजीत