मुंबई : शिवसेनेच्या एकूण १९ लोकसभा खासदारांपैकी १२ खासदार मातोश्रीमध्ये बैठकीला उपस्थित आहेत. परंतु ७ खासदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेच्या गोटात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
उपस्थित आमदारांपैकी , १.गजानन कीर्तिकर
२.अरविंद सावंत
३.विनायक राऊत
४.हेमंत गोडसे
५.धैर्यशील माने
६. प्रताप जाधव
७. सदाशिव लोखंडे
८. राहुल शेवाळे
९. श्रीरंग बारणे
१०. राजन विचारे
११) ओमराजे निंबाळकर
१२) राजेंद्र गावीत
यांनी मातोश्रीवर हजेरी लावली आहे. परंतु या ७ आमदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवून चर्चेला विषय दिला आहे.
१)यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
२) परभणी – संजय जाधव
३) कोल्हापूर – संजय मंडलिक
४) हिंगोली – हेमंत पाटील
५) कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे
६) रामटेक – कृपाल तुमाने
७) दादरा-नगर हवेली – कलाबेन डेलकर
उपस्थित राज्य सभा खासदार
संजय राऊत
प्रियांका चतूर्वेदी अनिल देसाई (दिल्लीला आहेत)