Khadakwasla Dam : खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले ‘हे’ आदेश
पुणे : सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे उकाडा वाढत आहे तर दुसरीकडे धरणातील पाणीसाठा (Khadakwasla Dam) संपत चालला आहे. पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.पाणीसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उन्हाळ्यातील पाणीवाटपाचं नियोजन करण्यात आले. तशा सूचनादेखील अधिकाऱ्यांना